Satellite Providers

رسم خريطة > مشاركة الاستفسارات من البلاد الهند > कोणत्याही कंपनीचे उदा - idea ,voda नेटवर्क येत नसलेबाबत

إصدار اللغة:

कोणत्याही कंपनीचे उदा - idea ,voda नेटवर्क येत नसलेबाबत


सर , पाच्छापूर गाव हे दोन्ही ओढ्याच्या मध्ये वसलेले एक छोटेसे गाव आहे या गावामध्ये कोणत्याही कंपनीचे (range) नेटवर्क येत नाही कधीतरी 1 काडी रेज येते तरी बोलण्यासाठी काट्यावर जावे तर एक आवाज येतो तरी पुन्हा आवाज येत नाही तरी कृपया करून आमच्या गावामध्ये एक टावर कोणत्याही कंपनीचे उभा करावे ही विनंती तरी त्याचा फायदा अमृतवाडी ,शेड्याळ ,पाच्छापूर या गावासाठी उपयोग होईल या गावामध्ये ही अशीच अवस्था आहे .पाच्छापूर गावामध्ये आपणास जागा उपलब्ध करून मी देईन तरी पुन्हा एकदा कृपया करून काही तरी उपाय करा साहेब .
iConnection
Lara
Sentia
Online Direct (PTY) LTD
Edmonton Community Networks
Freedom Internet
Vozplus Telecomunicaciones S.L.
Chhinikbari | Ad Dakhīrah | Parsurampur | Beiquzhuang | Xijir | Jagta | Musanda | Shuitong Mushan | Chulec | Los Hermanitos | Gaiyatar | Dapkiškiai | Shinki Kili | Bondobo

Desktop version